logo
Home Self Help Self Help Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World (Marathi) - Sakhol Karya
product-img product-img
Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World (Marathi) - Sakhol Karya
Enjoying reading this book?

Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World (Marathi) - Sakhol Karya

by Cal Newport
4.3
4.3 out of 5

publisher
Creators
Author Cal Newport
Publisher Madhushree Publication
Translator Dr Shuchita Nandapurkar Phadke
Synopsis आपल्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत मौल्यवान कौशल्यांपैकी एक कौशल्य झपाट्याने दुर्मिळ होत चाललं आहे. आकलन पातळीवर आव्हानात्मक काम करताना, चित्त विचलित होऊ न देता एकाग्रता साधण्याची क्षमता म्हणजेच 'सखोल कार्य'. लेखकाच्या 'स्टडी हॅक्स' या लोकप्रिय ब्लॉगमध्ये सखोल कार्याची मेढ रोवली गेली. सखोल कार्याच्या अभ्यासातून करत असलेल्या कामात तुम्हीदेखील अधिक चांगलं योगदान द्याल. अल्पावधीत अधिक यश प्राप्त कराल आणि एखाद्या कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त केल्याने जे खरं समाधान लाभतं ते अनुभवाल. थोडक्यात, दिवसेंदिवस अधिकाधिक स्पर्धात्मक होत चाललेल्या आपल्या अर्थव्यवस्थेत सखोल कार्य ही अलौकिक शक्ती-सुपर पॉवर म्हणता येईल. इतकं असूनही, आजमितीला एखाद्या विषयाच्या किंवा कामाच्या खोलात जाण्याची क्षमता आपण हरवून बसलो आहोत; मग त्या खुल्या आणि गलबलाट असलेल्या ऑफिसमध्ये ज्ञानावर आधारित कार्य करणाऱ्या व्यक्ती असोत किंवा निर्मितीक्षम व्यक्ती असोत. ईमेल्स आणि सोशल मीडियाच्या प्रचंड ओघात दिवसांमागून दिवस घालवतांना त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, जगण्यासाठी याहून अधिक चांगला मार्ग असेल. 'डीप वर्क' हे पुस्तक म्हणजे सांस्कृतिक समीक्षा आणि कृतीक्षम सल्ला यांचं अजब आणि प्रभावशाली मिश्रण आहे. चित्त विचलित करणाऱ्या या जगात एकाग्र राहून यश प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला त्यातून मार्ग गवसेल. 'तीव्र एकाग्रता जोपासायला शिकवणारा आणि त्वरित कृतीत आणता येण्याजोगा क्रमबद्ध मार्ग' अॅडम एम. ग्रॅन्ट, 'ओरिजिनल्स'चे लेखक

Enjoying reading this book?
Binding: Paperback
About the author
Specifications
  • Language: Marathi
  • Publisher: Madhushree Publication
  • Pages: 248
  • Binding: Paperback
  • ISBN: 9788194129882
  • Category: Self Help
  • Related Category: Self Help
Share this book Twitter Facebook


Suggested Reads
Suggested Reads
Books from this publisher
Reunion (Marathi) by Fred Uhlman
A Brief History of Time - Kalacha Sankshipt Itihaas (Marathi) by Stephen Hawking
Ambedkar: Prabuddha Bharatachya Dishene - Ambedkar: Towards an Enlightened India (Marathi) by Gail Omvedt
Homo Deus: A Brief History of Tomorrow (Marathi) (Marathi) by Yuval Noah Harari
How to Stop Worrying and Start Living (Chinta Soda Anandane Jaga) (Marathi) by Dale Carnegie
Animal Farm - Marathi by George Orwell
Books from this publisher
Related Books
Henry David Thoreau Charitra Va Nibandh Henry David Thoreau
The Paradoxical Prime Minister (Marathi) Shashi Tharoor
The Subtle Art of Not Giving a F*ck (Marathi) Mark Manson
Gautam Buddha Charitra (Marathi) K. A. Keluskar
Bhartiya Tattvadynanachi Roopresha Raghunath Lonkar
Mi Astik Mi Nastik Pushparaj Gavande
Related Books
Bookshelves
Stay Connected