Welcome Back !To keep connected with uslogin with your personal info
Login
Sign-up
Login
Create Account
Submit
Enter OTP
Step 2
Prev
Home Self Help Personal Development The Art of Thinking Clearly (Suspashta Vicharanchi Kala) (Marathi)
Enjoying reading this book?
Recommended by 1 Readers.
The Art of Thinking Clearly (Suspashta Vicharanchi Kala) (Marathi)
by Rolf Dobelli
4.7
4.7 out of 5
Creators
AuthorRolf Dobelli
PublisherMadhushree Publication
TranslatorSulbha Subramanium
Synopsisआपल्या सर्वांच्या मनात आकलनासंबंधी पूर्वग्रह असतात आणि त्याबद्दल आपल्याला अपराधी वाटतं. दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या या साध्या साध्या चूका आहेत. परंतु त्या काय आहेत व त्यांना कसं ओळखता येतं हे जाणून घेतलं तर आपण चांगली निवड करू शकू, आनंदी आणि अधिक संपन्न जीवन जगायचं असेल तर आपल्याला अधिक धूर्तपणा, नवीन कल्पना, झगमगीत गॅझेटस किंवा अधिक आर्त कृती /घाई गडबड इत्यादीची आवश्यकता नसून थोड्या कमी अतार्किकतेची गरज आहे. हे आपल्याला 'द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली' वरून दिसून येतं. साधं, स्पष्ट आणि सतत चकित करणार हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल आणि तुमच्या निर्णय प्रक्रियेत रूपांतर घडवून आणेल, तुम्हाला न आवडणारा सिनेमा तुम्ही का स्वीकारू नये, भविष्याचं भाकीत वर्तवणे किती कठीण आहे, तुम्ही बातम्या का पाहू नयेत अशा अतपासून इति पर्यंत सर्व कारणांकरिता 'द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली' मानवी तर्कामागचं कोडं सोडवते.