logo
Home Nonfiction Biographies & Memoirs Styling at the Top (Marathi)
product-img
Styling at the Top (Marathi)
Enjoying reading this book?

Styling at the Top (Marathi)

by Jayashree Shetty
4.3
4.3 out of 5
Creators
Publisher Manjul Publishing House
Translator Dr. Shuchita Nandapurkar-Phadke
Synopsis ही प्रेरणादायी कथा आहे, बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध हेअर-स्टाइलिस्टची. दारिद्य्र आणि अपमान यांच्या संगतीत लहानाचा मोठा झालेला शिवराम भंडारी पुढे चालून बॉलिवूडचा लोकप्रिय हेअर-स्टाइलिस्ट होईल, शिवाज् या नावाने मुंबईत स्वतःच्या सलॉन्सची शृंखला निर्माण करेल, असं कोणाला कधीच वाटलं नव्हतं. या पुस्तकात शिवाचा अद्भुत जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. यामुळे त्याने लहानपणापासून भोगलेल्या यातना आणि घेतलेले कष्ट आपल्या समोर येतात. आज शिवाज् हा ब्रँड असला, तरी त्यामागची कठोर तपश्चर्या या पुस्तकातून आपल्या समोर येते.

Enjoying reading this book?
PaperBack ₹499
Print Books
About the author मुंबईत राहणार्‍या जयश्री (लेंगडे) शेट्टी या प्रिंट आणि टेलिव्हिजनसाठी पत्रकार म्हणून काम करतात. लहानपणापासून न्यूज टुडे/ईटीव्ही न्यूज आणि रॉयटर्स इथेही त्यांनी काम केलं. विविध जर्नल्स आणि मासिकांसाठी न्यूज फोटोग्राफर म्हणून त्यांनी योगदान दिलं. महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ अंतर्गत असणार्‍या रानडे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी कम्युनिकेशन अ‍ॅन्ड जर्नलिझममध्ये पदवी प्राप्त केली आहे.
Specifications
  • Language: Marathi
  • Publisher: Manjul Publishing House
  • Pages: 258
  • Binding: PaperBack
  • ISBN: 9789389143621
  • Category: Biographies & Memoirs
  • Related Category: Biographies
Share this book Twitter Facebook


Suggested Reads
Suggested Reads
Books from this publisher
Time Management by Brian Tracy
Imran Khan (Marathi) by Atul Kahate
Meetings that Get Results (Hindi) by Brian Tracy
Men are from Mars, Women are from Venus by John Grey
Meetings That Get Results by Brian Tracy
Shabdmanas by Om Prakash Sharma
Books from this publisher
Related Books
Celebriteenchya Bhetigaathi Anitaa Padhye
Master on Masters (Marathi) Ustad Amjad Ali Khan
I Do What I DO (Marathi) Raghuram G Rajan
Imran Khan (Marathi) Atul Kahate
Donald Trump (Marathi) Atul Kahate
Mr and Mrs Jinnah (Marathi) Sheela Reddy
Related Books
Bookshelves
Stay Connected