logo
Home Literature Modern & Contemporary Leila (Marathi)
product-img
Leila (Marathi)
Enjoying reading this book?

Leila (Marathi)

by Prayag Akbar
4.1
4.1 out of 5
Creators
Author Prayag Akbar
Publisher Manjul Publishing House
Translator Meena Shete-Sambhu
Synopsis एका डिजीटाइज्ड शहरात नजीकच्या भविष्यकाळात कधीतरी शुचितेच्या, शुद्धतेच्या हव्यासापोटी समाजांना विभाजित करणार्‍या आणि त्यांच्यावर मर्यादा घालणार्‍या भिंती उभ्या राहतात. त्या भिंतींमागे कडक नागरी शिस्त असते. त्याला एके काळची श्रीमंत आणि काहीसा स्वच्छंदी स्वभाव असलेली शालिनी बळी पडते. एका दुःखद उन्हाळ्यात लैला ही तिची मुलगी तिच्यापासून दुरावते. त्यानंतर सलग सोळा वर्षं शालिनी लैलाचा शोध घेत असते. सभोवतालची देखरेख यंत्रणा आणि लबाड रिपीटर्स यांच्या तडाख्यात शालिनी बाजूला फेकली जाते; पण फक्त तिच्या मुलीच्या शोधामुळेच ती पुढे पुढे जात राहते. त्यानंतर काय घडतं ही प्रेमाची, विश्वासाची आणि या सर्वांहूनही अधिक प्रमाणात वैफल्याची कथा आहे.

Enjoying reading this book?
PaperBack ₹299
Print Books
Digital Books
About the author भारतीय पत्रकार आणि कादंबरीकार अशी ओळख असलेल्या प्रयाग अकबर यांची लैला ही कादंबरी अक्षरशः गाजली. ‘नेटफ्लिक्स’वरही या कादंबरीवर आधारित कार्यक्रम प्रसिद्ध झाला आणि त्यालाही लोकप्रियता लाभली. खिळवून ठेवणारी भाषा, चित्रमयता आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी शैली ही अकबर यांच्या लिखाणाची ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील.
Specifications
  • Language: Marathi
  • Publisher: Manjul Publishing House
  • Pages: 264
  • Binding: PaperBack
  • ISBN: 9789389143799
  • Category: Modern & Contemporary
  • Related Category: Novel
Share this book Twitter Facebook


Suggested Reads
Suggested Reads
Books from this publisher
On Pluto by Greg O'Brien
The Moment of Lift by Melinda Gates
Safalta Prapti Ke Swarnim Sutra by Sudhir Dixit
Naye Yug ka Sanyasi by Hindol Sengupta
Miracles of Your Mind (Marathi) by Dr. Joseph Murphy
Shambhunath Ka Tilism by R. K Paliwal
Books from this publisher
Related Books
Styling at the Top (Marathi) Jayashree Shetty
The Parable of the Pipeline (Marathi) Burke Hedges
The Alchemist (Marathi) Paulo Coelho
Gandhi (Marathi) Pramod Kapoor
The Diary of a Domestic Diva (Marathi) Shilpa Shetty Kundra
Incarnations (Marathi) Sunil Khilnani
Related Books
Bookshelves
Stay Connected