Synopsisया पुस्तकात जगातील सर्वांत मोठी लोकशाही अस्तित्वात कशी आली या घटनेचा मानवी पैलू सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. चमकदार उदाहरणं आणि सखोल संशोधनानं समृद्ध अशा या पुस्तकासोबत बीबीसी रेडिओ सीरिज4 या मालिकेच्या माध्यमातून लेखकाने अध्यात्म क्षेत्रातील भगवान बुद्धांपासून ते भांडवलशहा धीरूभाई अंबानींपर्यंत 50 भारतीय जीवनांचा आढावा घेतला आहे. याच व्यक्तिरेखांनी भारताच्या समृद्ध, विविधतेनं नटलेल्या वारशावर आणि तिथं निर्माण होणार्या संकल्पनांवर दिव्य प्रकाश टाकला आहे. इतिहास घडवणार्या सम्राट, योद्धे, तत्त्वज्ञ, कवी, अभिनेते आणि उद्योजक यांची तीक्ष्ण, प्रसंगी झोंबणारी व्यक्तिचित्रं या पुस्तकात रेखाटली आहेत.
Enjoying reading this book?
Paperback
₹550
Print Books
Digital Books
About the author
सुनील खिलनानी प्रसिद्द और प्रभावशाली पुस्तक 'द आइडिया ऑफ़ इंडिया' के लेखक हैं। वर्तमान में वे किंग्स कॉलेज, लंदन के इंडियन इंस्टिट्यूट में अवंता प्रोफ़ेसर और निर्देशक के पद पर कार्यरत हैं।