logo
Prayag Akbar भारतीय पत्रकार आणि कादंबरीकार अशी ओळख असलेल्या प्रयाग अकबर यांची लैला ही कादंबरी अक्षरशः गाजली. ‘नेटफ्लिक्स’वरही या कादंबरीवर आधारित कार्यक्रम प्रसिद्ध झाला आणि त्यालाही लोकप्रियता लाभली. खिळवून ठेवणारी भाषा, चित्रमयता आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी शैली ही अकबर यांच्या लिखाणाची ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील.

image
Leila (Marathi) by Prayag Akbar ₹299
Bookshelves