logo
Jayashree Shetty मुंबईत राहणार्‍या जयश्री (लेंगडे) शेट्टी या प्रिंट आणि टेलिव्हिजनसाठी पत्रकार म्हणून काम करतात. लहानपणापासून न्यूज टुडे/ईटीव्ही न्यूज आणि रॉयटर्स इथेही त्यांनी काम केलं. विविध जर्नल्स आणि मासिकांसाठी न्यूज फोटोग्राफर म्हणून त्यांनी योगदान दिलं. महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ अंतर्गत असणार्‍या रानडे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी कम्युनिकेशन अ‍ॅन्ड जर्नलिझममध्ये पदवी प्राप्त केली आहे.

image
Styling at The Top : The Journey of Shiva by Jayashree Shetty ₹499
image
Styling at the Top (Marathi) by Jayashree Shetty ₹499
Bookshelves